शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : ‘एमएमआरडीए’चा रस्ते प्रकल्पांसह मेट्रो मार्गावर भर; ४० हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर

मुंबई : भूषण गगराणींनी भाकरी फिरवली! मुंबई मनपाच्या ७ उपायुक्त अन् १२ सहायक आयुक्तांच्या बदल्या

मुंबई : गुढीपाडव्याच्या शोभायात्रांसाठी पश्चिम उपनगरवासी सज्ज! जोगेश्वरी, दिंडोशी, वर्सोवा, गोरेगावात तयारी

लोकमत शेती : एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून आंबा निर्यात सुरू होणार; यंदा कोणत्या देशात किती निर्यात?

मुंबई : भाडे थकले, बिल्डर ऐकेनात...आता SRA च्या रखडलेल्या ३ योजना म्हाडा राबवणार!

मुंबई : गोरेगाव स्टेशनमधील पादचारी पूल ६ महिने बंद राहणार, कारण काय?

मुंबई : ४ एप्रिलपासून मुंबईतील 'क्लीनअप मार्शल' योजना बंद; मार्शल्सनी नियमांचा भंग केल्याचा ठपका

मुंबई : न्यू इंडिया NPA खात्याचा लेखाजोखा गुन्हे शाखेच्या हाती; प्रीती झिंटानेही घेतले होते कर्ज

शिक्षण : जागा ५४०, अर्ज ५ लाख ५९ हजार! IIM-मुंबईमध्ये प्रवेशासाठी MBA इच्छुकांची प्रचंड गर्दी

मुंबई : म्हाडाने बिल नाही भरले, महावितरणने वीज कापली; कॉमन लाईट, लिफ्ट व पाण्याचे पंप बंद