शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

सातारा : बंगळुरूमध्ये पत्नीचा खून केला, मृतदेह बॅगेत भरून कारने मुंबईच्या दिशेने निघाला; पतीला शिरवळ येथे अटक 

कोल्हापूर : आता दिवसातून दोनवेळा कोल्हापुरातून मुंबईला विमान? नामांकित कंपनीकडून प्रस्ताव 

महाराष्ट्र : बंगळुरुत नोकरी नाही, मुंबईला जाण्याचा आग्रह; गौरी सांबरेकरच्या हत्येच्या वेळी काय घडलं?

फिल्मी : सामान्य माणसांनी काय करायचं?, हक्काच्या घरासाठी शशांक केतकरला करावी लागतेय वणवण

मुंबई : ईददरम्यान मुंबईत दंगल आणि बॉम्बस्फोट होणार, सोशल मीडियावरील पोस्टमुळे खळबळ, पोलीस सतर्क

लोकमत शेती : Limbu Bajar Bhav : राज्यातील लिंबू हंगाम संपत आला; मुंबई बाजार समितीत कसा दर?

नवी मुंबई : आंध्र प्रदेश, तेलंगणामधील लिंबूवर सध्या देशाची मदार; मुंबईमधून विविध राज्यांत पुरवठा

मुंबई : ‘एमएमआरडीए’चा रस्ते प्रकल्पांसह मेट्रो मार्गावर भर; ४० हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर

मुंबई : भूषण गगराणींनी भाकरी फिरवली! मुंबई मनपाच्या ७ उपायुक्त अन् १२ सहायक आयुक्तांच्या बदल्या

मुंबई : गुढीपाडव्याच्या शोभायात्रांसाठी पश्चिम उपनगरवासी सज्ज! जोगेश्वरी, दिंडोशी, वर्सोवा, गोरेगावात तयारी