शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : टास्कच्या नादात खाते रिकामे, सायबर ठगांनी २ लाख ६५ हजार रुपये उकळले

मुंबई : नऊवारी साडी अन् बाइक सवारी, गिरगावात घुमला नारीशक्तीचा हुंकार, माय मराठीचा जागर; नववर्षाचे जल्लोषात स्वागत

मुंबई : ‘निसर्ग’ मार्गावर एकावेळी २०० व्यक्तींना प्रवेश !

मुंबई : Gudhi Padwa: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल रमले पश्चिम उपनगरातील स्वागतयात्रेत

मुंबई : पालिकेतील बदल्यांमुळे नाराजी, अभियंता संघटना, नागरिकांचा काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत आक्षेप

महाराष्ट्र : लाव रे तो व्हिडीओ; राज ठाकरेंनी गंगेच्या प्रदूषणावर बोट ठेवले, कुंभमेळ्यावरही थेट बोलले...

मुंबई : साहेबांसाठी कायपण! राज ठाकरेंना भेटण्यासाठी 'तो' कोल्हापूर ते मुंबई चालत आला, भेट होताच...

मुंबई : वाढता पारा; डिहायड्रेशनमुळे मुंबईकर झाले बेजार, घाम आणि वाढत्या प्रदूषणामुळे चिडचिड, काळजी घेण्याचे डॉक्टरांचे आवाहन

मुंबई : उत्साहाचा पाडवा, खरेदीची गुढी ! बाजारपेठांमध्ये फुले, पूजा साहित्य, मिष्टान्नाची जोरदार विक्री

व्यापार : मुंबईतील प्रसिद्ध बिल्डरवर ईडीची मोठी कारवाई; ४०० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी मालमत्ता जप्त