शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

लोकमत शेती : महाराष्ट्रातील टॉप ५ कृषी उत्पन्न बाजार समित्या कोणत्या? कुणाला मिळाले किती स्टार? वाचा सविस्तर

मुंबई : मुंबईला खड्ड्यात टाकलं अन् आता कचऱ्यावर शुल्क, आम्ही कडाडून विरोध करू; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

फिल्मी : लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच भारतात आली राधिका आपटे, क्युट फोटो बघा; कॅप्शननेही वेधलं लक्ष

मुंबई : उपचार ८० टक्के यशस्वी, तरीही वाढतोय क्षयरोग! मुंबईची २०२३ मधील ५०,२०६ रुग्णसंख्या वर्षभरात पोहोचली ५३,६३८ वर

मुंबई : सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास ५०० पासून २५ हजार दंड, महापालिकेचा मसुदा तयार; १९ वर्षांनंतर घनकचरा व्यवस्थापनाच्या उपविधीत बदल

मुंबई : धक्कादायक! घुसखोरांना हजार रुपयांत मिळते भारतीयत्व!

मुंबई : कुणाल कामराच्या 'त्या' शोमधील प्रेक्षकही अडचणीत; पोलिसांकडून होणार चौकशी

मुंबई : उत्तन-विरार सेतूसाठी ८७ हजार कोटींचा खर्च, एमएमआरडीएच्या बैठकीत ५५.४५ किमी सागरी मार्गाच्या खर्चाला मान्यता; नाममात्र दरात जमीन देण्याचा निर्णय

मुंबई : मुंबईकरांना कचरा शुल्क लागू होणार, १०० पासून साडेसात हजार रुपयांपर्यंत आकारणीचा मसुदा तयार

मुंबई : रेल्वेची २४,९०३ फेरीवाल्यांवर कारवाई; दीड कोटी वसूल