शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : १५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!

राष्ट्रीय : एअर इंडियाच्या मुंबई-वाराणसी विमानाला बॉम्बची धमकी; 176 प्रवाशांचा जीव टांगणीला...

मुंबई : बोरिवली पुलाखाली थरार! आरोपीने खेचून नेले अन्... 'दागिने' देऊन महिलेने वाचवला स्वतःचा जीव

मुंबई : वादातून टोकाचा निर्णय; तृतीयपंथी आणि मित्राची माहीम खाडीत उडी; शोध घेऊनही पत्ता नाही

मुंबई : Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय तरुणीसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!

मुंबई : स्वस्तात फ्लॅटच्या आमिषाने ४६ लाखांचा गंडा, इस्टेट एजंटसह दोघांवर अंबोलीत गुन्हा 

मुंबई : शहरं चांगली ठेवण्याची इच्छाशक्ती तरी दाखवाल का?

मुंबई : मुंबई २० च्या खालीच; आणखी ५ दिवस गारठा

मुंबई : पीएमसी बँक अधिकाऱ्यांचा जागाखरेदी गैरव्यवहार उघड, १४.५ कोटींची फसवणूक; आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सखोल तपास सुरू

मुंबई : लेखी हमीनंतरच कूपरमधील डॉक्टरांचे आंदोलन मागे