शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : तस्करीचे सोने वितळवणारा मुंबईतील कारखाना डीआरआयने केला उद्ध्वस्त, ११ जणांना अटक

मुंबई : घरातून सुरू होते बनावट आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर, पाच जणांना अटक; मुलुंड पोलिसांची कारवाई

क्रिकेट : आधीच BCCIची रोहित शर्माला 'वॉर्निंग'; त्यात आता MCAच्या 'त्या' विधानाने वाढवलं 'टेन्शन'

मुंबई : महामुंबई आणखी काही दिवस गारेगार; मुंबईचा पाराही घसरणार

मुंबई : मुद्रांक शुल्क माफी प्रकरणे तपासणे बंधनकारक, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा निर्णय

मुंबई : संशयावरून गृहनिर्माण संस्था समित्या बरखास्त करणे चुकीचे, मुंबई उच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण निरीक्षण

लोकमत शेती : तापमान अजून कमी होणार; राज्यातील 'या' जिल्ह्यांना बसणार थंडीच्या लाटेचा फटका

मुंबई : क्लर्कने स्वीकारले १५ लाख; जज अडकले लाच प्रकरणात, पैसे घेताच फोन लावला, न्यायाधीशांनी तिकडून दिली संमती, त्यानंतर...

मुंबई : एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड

मुंबई : १५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!