शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    मुंबई

    मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

    Read more

    ठाणे : ठाण्यातील रिदम म्युझिक अकॅडमीच्या गुरू शिष्यांचा अनोखा मिलाफ, तबला आणि पखवाजची जुगलबंदी

    मुंबई : OBC Reservation: ओबीसींची एकही जागा दुसऱ्या समाजाला देणार नाही - मुख्यमंत्री

    क्राइम : धावत्या लोकलमधलं ‘किकी चॅलेंज’ तरुणाला भोवणार 

    मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे 5 सप्टेंबरपर्यंत बुजवणार, राज्य सरकारची हायकोर्टात ग्वाही

    क्राइम : सालेमचा निकाह लांबणीवर; हायकोर्टाने पॅरोल याचिका फेटाळली 

    मुंबई : सेव्ह आरेचा मेट्रो कारशेडला ठाम विरोध तर आरे दूध ब्रँडचे स्वागत

    मुंबई : अक्सा बीचवर 15 पर्यटकांना जेलीफिशचा दंश

    मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर, 14 महिन्यांचा थकीत भत्ता रोख मिळणार

    क्राइम : ज्येष्ठ नागरिकाकडून महिला डॉक्टरचा विनयभंग, नंतर मॉलमधून उडी मारून आत्महत्या

    क्राइम : ३३ लाखांची वीज चोरी; महावितरणने पनवेल परिसरात ४ महिन्यांत १३० चोरांवर केली कारवाई