शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : रेल्वेच्या जमिनीवरील ३०६ पैकी १०३ होर्डिंग्ज कोणी लावले? महापालिकेचे ठेवले कानावर हात, बॅनरमाफियांचे वाढले अतिक्रमण

क्रिकेट : IPL 2025 सुरू असताना Sara Tendulkar ने दिली 'गुड न्यूज'; बनली क्रिकेट संघाची मालकीण

मुंबई : गोव्याच्या पिकनिकसाठी ऑनलाइन व्हिला बुक केला, पण तिथं पोहोचल्यावर कळलं व्हिलाच अस्तित्वात नाही!

मुंबई : तिकीट काढा, १० हजार मिळवा! मध्य रेल्वेनं सुरू केलेल्या 'लकी ड्रॉ'च्या विजेत्याला पैसे मिळाले का? 

मुंबई : दिवसाला अनेक आमंत्रण, पण कोणत्या लग्नाला जाणार? नेतेमंडळीसमोर प्रश्न

मुंबई : वांद्र्यात हायकोर्टाच्या इमारतीसाठी झोपडीवासीयांनी जागा सोडली, पुनर्वसनासाठी एसआरएने केली बांधकाम विभागाला मदत; १० एप्रिलपर्यंत झोपड्या पाडणार

फिल्मी : आधी मेट्रो तर बनवा, मग..., रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे मराठी अभिनेता संतापला, म्हणाला-१० वर्षे झाली...

मुंबई : वरळी किल्ला उजळला, पुन्हा प्रकाशाचे तोरण

मुंबई : तरुणीने पाठलाग करत मोबाइल चोराला रोखले

मुंबई : मालमत्ता करात १० ते १२ टक्क्यांची वाढ अपेक्षित..! कर निर्धारण विभागाकडून आयुक्तांना प्रस्ताव सादर