शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मुंबईकरांचे गृह स्वप्न महागले! रेडीरेकनर दरांत ३.३९ टक्क्यांनी वाढ: मलबार हिल येथे चौ.फुटाला सर्वाधिक ६५ हजार ९०० रुपये

मुंबई : मीटर रिकॅलिब्रेशनसाठी उरला फक्त महिना

मुंबई : वाढीव बांधकामांवर ३९२ कोटी मालमत्ता कर वसूल, मुंबई महापालिकेकडून २०० टक्के दंड आकारणी

मुंबई : दिशाच्या वडिलांची याचिका हायकोर्टाच्या दुसऱ्या खंडपीठाकडे

नवी मुंबई : एपीएमसी फळ बाजारात २३ वर्षे करचोरीचा प्रयोग, चौकशी समितीच्या अहवालावर कार्यवाही नाही

महाराष्ट्र : गांजा किती? ९ एकरांमध्ये ९६,००० झाडे; मुंबई पथकाने धुळ्यात जाऊन लावली आग, मुंबई डीआरआय पथकाने वनजमिनीवर केली कारवाई

मुंबई : नॅशनल स्पॉट एक्सेंजप्रकरण, ११५ कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई : प्लास्टिकची फुले प्रतिबंधित नाहीत, केंद्र सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

मुंबई : रेल्वेच्या जमिनीवरील ३०६ पैकी १०३ होर्डिंग्ज कोणी लावले? महापालिकेचे ठेवले कानावर हात, बॅनरमाफियांचे वाढले अतिक्रमण

क्रिकेट : IPL 2025 सुरू असताना Sara Tendulkar ने दिली 'गुड न्यूज'; बनली क्रिकेट संघाची मालकीण