शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

फिल्मी : ... यापुढे नाटकात काम करणार नाही, सुबोध भावेचा संताप अनावर

ठाणे : 'आमदार असा असावा'... मुंबईतील तुंबलेल्या पावसात नागरिकांसाठी झटणारा MLA

मुंबई : मध्य व हार्बरवरचा मेगाब्लॅाक रद्द; पश्चिम रेल्वेवर मात्र कायम 

मुंबई : विद्यार्थ्यांच्या पोषक आहाराकडे आरोग्य समिती देणार लक्ष

मुंबई : ‘किसान क्रेडिट कार्ड’ योजनेतून आता मच्छीमारांनाही मिळणार अनुदान

मुंबई : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समितीला चाप; आता ‘बार्टी’चे नियंत्रण, कर्मचारी भरतीसही मनाई

मुंबई : राज्यसभेच्या कामकाजामधील अडथळ्यांवर उपराष्ट्रपतींची नाराजी

मुंबई : गिरणी कामगारांच्या ५,०९० घरांची लॉटरी १५ ते २० आॅगस्ट दरम्यान

मुंबई : Mumbai Rain Update: मुुंबईत शहराच्या तुलनेत उपनगरात मुसळधार

कबड्डी : PKL 2019 : यू मुंबाची घरच्या मैदानावर विजयी सलामी; महाराष्ट्रीय डर्बीत पुण्यावर मात