शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : जलपर्णी, कचरा अन् भंगार साहित्याचे ढीग, यंदाच्या पावसाळ्यात मिठी नदी तुंबणार की वाहणार?

मुंबई : मुंबई पालिकेवर १६,९०० कोटींच्या कर्जाची नामुष्की, २० वर्षांसाठी ९ टक्क्यांनी द्यावे लागणार व्याज

मुंबई : धुळीचे वादळ, अवकाळीचा फेरा, मुंबई, ठाणेकर गुदमरले; कल्याण-डोंबिवलीत पाऊस

कोल्हापूर : Kolhapur: गोकुळ’ला लाखो रुपयांचा फटका; मुंबईतील दूध पॅकिंगचा ठेका रद्द करण्याचा अट्टाहास कोणाचा?

लोकमत शेती : मुंबईतील दूध पॅकिंगचा ठेकेदार बदलला अन् दोन दिवसात 'गोकुळ'ला लाखो रुपयांचा फटका; वाचा काय प्रकरण

मुंबई : प्रेयसीला केले जीवन संपवण्यास प्रवृत्त; गुन्हा दाखल, मृत्यूपूर्वी बनवलेल्या व्हिडीओमुळे प्रकार उघड

मुंबई : बीकेसीत उभे राहणार एमपीसीबीचे ‘पर्यावरण भवन’, एमएमआरडीएने ८० वर्षांच्या भाडेकराराने दिला भूखंड

मुंबई : फुकट्या प्रवाशांकडून एसटीने वसूल केला २१ लाखांचा दंड

मुंबई : आता हमालीची सेवा मिळणार ऑनलाइन, पश्चिम रेल्वेने ‘पोर्टर ऑन कॉल’प्रणाली केली सुरू

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्गकरांसाठी खुशखबर; मुंबई-चिपी विमानसेवा १८ पासून सुरू होणार, खासदार नारायण राणे यांनी दिली माहिती