शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

महाराष्ट्र : Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

फिल्मी : 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेत्याने लालबागमध्ये घेतलं आलिशान घर, गृहप्रवेशाचा व्हिडिओ समोर

मुंबई : उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...

मुंबई : मुलुंड डम्पिंग ग्राउंडवरील कचरा विल्हेवाटीसाठी नवीन डेडलाइन

मुंबई : म्हाडाची घरे ५ हजार; अर्ज आले ४१ हजार, २१ हजारांचे डिपॉझिट

मुंबई : पर्यायी व्यवस्थेपर्यंत कबुतरांना नियंत्रित खाद्य देत राहा,  देवेंद्र फडणवीस यांचे महापालिकेला निर्देश

मुंबई : कबुतरांना खायला दिले; ६८ हजारांचा दंड

फिल्मी : श्वेता त्रिपाठीनं चेंबूरमध्ये घेतलं हक्काचं घर, मोजले तब्बल 'इतके' कोटी

मुंबई : मरीन ड्राईव्हवर मध्यरात्री हाय व्होल्टेज ड्रामा; वाचवायला गेलेल्या कर्मचाऱ्यांवर तरुणाने उचलला हात अन् थेट...

मुंबई : लोकल-मेट्रोसोबत; रेल्वे स्थानकांचेही सर्वेक्षण