शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : पीयूसी नसेल तर होऊ शकतो १० हजारांचा दंड; वाहनांसंदर्भात एक नवीन अधिसूचना जारी

क्रिकेट : Syed Mushtaq Ali Trophy World Record : विदर्भाच्या फिरकीपटूचा विश्वविक्रम, ट्वेंटी-२०त चारही षटकं निर्धाव फेकणारा ठरला जगातला पहिला गोलंदाज 

मुंबई : वैद्यकीय हलगर्जीपणामुळे बाधीत महिलेला २८.५ लाखांची नुकसानभरपाई देण्याचा राज्य ग्राहक आयोगाचा आदेश

क्राइम : पूनम पांडेला केसाला धरून डोकं भिंतीवर आपटून केली मारहाण; पोलीस ठाण्यात तक्रार

मुंबई : MSRTC Strike : 'त्या' अधिकाऱ्यास झोपेतून उठवा पण..; उच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश

मुंबई : मुख्यमंत्र्यांकडून भाऊबीज भेट, महिलांसाठी स्पेशल 100 गाड्या 'बेस्ट'

मुंबई : 'मला क्रुझ पार्टीसाठी निमंत्रण होतं, पण मी काशिफ खानला ओळखत नाही'

मुंबई : एसटी महामंडळाला ५५ कोटींचा तोटा; संपाचा फटका, ११९ आगार बंद

मुंबई : झोपडपट्टीवासीयांसंदर्भात गोपाळ शेट्टी यांनी केल्या राज्य सरकारला महत्वाच्या सूचना

क्राइम : हरवलेली महिला सोशल मीडिया, मेघवाडी पोलीस स्टेशनच्या निर्भया पथकामुळे सुखरूप घरी परतली