शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    मुंबई

    मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

    Read more

    मुंबई : पुढच्या महिन्यात विश्रांती, ऑगस्टमध्ये १०-१२ दिवस पावसाचा खंड

    यवतमाळ : अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल, ९ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात!

    मुंबई : Shivsena: भाजपला शिवसेना फोडायची नाही, तर संपवायचीय; उद्धव ठाकरे चांगलेच भडकले

    ठाणे : रेल्वे ब्रीजवर ती एकटीच बसून होती, थोड्यावेळानं थेट खाडीत उडी घेतली; भाईंदर-नायगाव स्थानकादरम्यानची घटना

    मुंबई : 'गेल्या अडीच वर्षात हे का केलं नाही?'; एकनाथ शिंदेंच्या निर्णयावर राष्ट्रवादीचा सवाल

    क्राइम : धारावीत खळबळ! कबड्डीपटूची स्टंप डोक्यात घालून हत्या, एकास अटक

    मुंबई : सलग पाचव्या वर्षी जुहू समुद्रकिनाऱ्यावर आले तेलकट टार बॉल्स, पुन्हा एकदा जेलिफिश किनाऱ्यावर

    मुंबई : मुंबई २ वर्षांत खड्डेमुक्त होणार, एकनाथ शिंदेंनी घेतला रस्ते कामांचा आढावा

    मुंबई : पुन्हा चार दिवस जाेरदार पावसाचे, मराठवाड्यासह विदर्भातही कोळणार

    संपादकीय : संपादकीय - बाप्पा, तुझ्या स्वागतासाठी खड्डेयुक्त रस्ते तयार..!