शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

पुणे : ... म्हणून दगडूशेठ गणपती बाप्पांच्या विसर्जनाला उशीर, ट्रस्टने सांगितलं कारण

महाराष्ट्र : १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन कबर सुशोभिकरण प्रकरणी पोलीस तपास सुरू 

मुंबई : मुंबईतील दोन छोट्या पक्षांना १५० कोटींच्या देणग्या? २ हजार कोटींची कर चोरी झाल्याचा आयकर विभागाला संशय

मुंबई : मुंबई काेलमडली! मुसळधार पावसाच्या तडाख्याने रेल्वे लेट, रस्तोरस्ती कोंडी

राष्ट्रीय : हाच का बलिदानाचा सन्मान?; शहीद जवानाच्या संतप्त माता-पित्याने परत केलं शौर्य पदक

मुंबई : मुंबईकरांनो, बाप्पांच्या विसर्जनादरम्यान या मार्गावरून जाणे टाळा, ७४ रस्ते बंद

मुंबई : २.२० लाख किंमतीचा खाद्यपदार्थ साठा जप्त, महापालिकेच्या भेसळ विभागाची कारवाई

मुंबई : Ashish Shelar vs Uddhav Thackeray: माझी खुर्ची, माझा परिवार' या पलीकडे पेंग्विनसेनेला अस्तित्व नाही; आशिष शेलारांचा घणाघात

महाराष्ट्र : उकाड्याचे होणार विसर्जन; वादळी वाऱ्यांसह पाऊस पुनरागमन करणार

मुंबई : मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पावसाचे धुमशान; शेतकऱ्यांना दिलासा, नागरिकांची भंबेरी