शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : Maharashtra Politics: मुंबईतील पोटनिवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लान! अपक्ष नेत्याला संधी देत शिंदे गटाला धोबीपछाड? 

मुंबई : Mumbai: मुंबईकरांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा डिजीटल होणार

क्राइम : Crime News: दहिसरमध्ये ज्वेलर्सच्या दुकानात डल्ला, जवळपास साडे बारा लाखांचे दागिने लंपास

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे नाममात्र मुख्यमंत्री; शिंदे-फडणवीस यांनी उद्या मुंबई गुजरातला दिली तर आश्चर्य वाटायला नको, नाना पटोलेंचा घणाघात

मुंबई : Gulabrao Patil: शिवसेनेचा दसरा मेळावा होणारच, गुलाबराव पाटलांकडून तारीखही जाहीर

पुणे : Chandni Chowk Pune: चांदणी चौकातील जुना पूल वाहतुकीस बंद

अमरावती : आम्ही घरंदाज बायका, ती आचरट, विचरट, विचकट काम करते; राणांविरुद्ध संताप

आरोग्य : 'लम्पी' रोखण्यासाठी मुंबईतील तबेले, गोशाळांचे सर्वेक्षण सुरु

आरोग्य : स्वाइन, लेप्टोचा धोका वाढतोय, पालिकेचे काळजी घेण्याचे आवाहन

आरोग्य : नऊ महिन्यांच्या वायूवर यशस्वी यकृत प्रत्यारोपण