शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

क्राइम : Crime News: ‘पाच कोटी द्या, अन्यथा बलात्काराची तक्रार करेन’, महिलेची धनंजय मुंडेंना धमकी, पोलिसांत तक्रार दाखल 

मुंबई : प्रार्थनास्थळांवर सकाळी सहा ते रात्री दहापर्यंतच भोंगे

फिल्मी : सागर म्हात्रे ठरला पहिला मराठी इंडियन आयडॉल, एका इंजिनिअरची 'स्वप्नपूर्ती'

मुंबई : Uddhav Thackeray: महाराष्ट्रातील तिरुमला देवस्थानसाठी 10 एकर जागा अर्पण, साकारणार भव्य मंदिर

मुंबई : Navneet Rana: तारीख ठरली! राणा दाम्पत्य याच महिन्यात मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणणार

मुंबई : सायलेंट किलर 'वागशीर' पाणबुडी लॉन्च; १८ टोरपीडो ट्युब अन् ५० दिवस समुद्रात राहण्याची क्षमता

मुंबई : Gunratna Sadavarte: “होय, संपकऱ्यांकडून पैसे घेतल्याचं मान्य करतो”; गुणरत्न सदावर्तेंनी दिली कोर्टात कबुली

मुंबई : सलूनचे दर ३० ते ५० टक्क्यांनी महागणार

मुंबई : MNS: भोंग्यानंतर CCTV... मशिदींमध्ये आता कॅमेरे बसविण्याची मनसेची मागणी

मुंबई : मुंबईतील ७२% मशिदींकडून पहाटे भोंग्यांचा वापर बंद; मुंबई पोलिसांच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष