शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : Navneet Rana : खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

मुंबई : नोकरानेच पळवली मालकाची ५० लाखांची रोकड; मुंबईच्या डोंगरी परिसरातील घटना, गुन्हा दाखल

मुंबई : मुंबादेवीमध्ये मिस फायरिंगमुळे खळबळ; एक जण जखमी

मुंबई : व्हिडीओ कॉल करत बॉम्बस्फोटाची धमकी; मद्यपिला गुन्हे शाखेकडून अटक 

मुंबई : इलेक्ट्रॉनिक मीटर पुनर्निर्धारित  करूनच रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ अंमलात आणावी, मुंबई ग्राहक पंचायतीची शासनाकडे मागणी

राष्ट्रीय : देशातील पहिल्या बुलेट ट्रेनसाठी समुद्राखालून होणार बोगदा

मुंबई : राज्यातील 40 टक्के रस्त्यांवर खड्डेच, ऑक्टोबरपर्यंत वाट पाहा

मुंबई : राज्य सरकारचे कोट्यवधी घेऊन प्रशिक्षण न देता पळाल्या कंपन्या

मुंबई : Shiv sena: 'वारसा मैदानाचा नसतो विचाराचा असतो', मनसेनं शिवसेनेवर साधला निशाणा

मुंबई : रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास १ ऑक्टोबर पासून महागणार, जाणून घ्या दरवाढ