शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : वादग्रस्त पीएस, ओएसडीऐवजी ‘संस्कारांतून’ आलेल्यांना संधी; मोदींचा संकल्प पूर्ण करण्यासाठी नवा उपाय

व्यापार : १३ लाख कोटी स्वाहा झाल्यानंतर मार्केटला अच्छे दिन, Sensex ४०० अंकांनी वधारला

मुंबई : शाळेतील सरस्वती, शारदा मातेच्या फोटोबाबत वादग्रस्त विधान, भुजबळांवर भाजपचा पलटवार

मुंबई : ‘त्या’ झोपडीवासीयांना पर्यायी घरे द्या, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे यांचे निर्देश

मुंबई : रिक्षा, टॅक्सी भाडेवाढ सहीअभावी रखडली; २ आणि ३ रुपयांची होणार होती वाढ

मुंबई : मांसाहाराच्या जाहिरातीचा मुद्दा विधिमंडळाच्या कक्षेत : उच्च न्यायालय 

मुंबई : पदवीधर व शिक्षक निवडणुकांचे बिगुल वाजले; मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची माहिती 

मुंबई : Maharashtra Politics: “विहिंपचे पत्र योग्य, दांडिया हा फक्त मनोरंजनाचा भाग नाही तर एक धार्मिक कार्यक्रम”: मंगलप्रभात लोढा

मुंबई : नवरात्रीच्या कलर गाईडनुसार खड्डे बुजवून मुंबईत वॉचडॉगचं आंदोलन

मुंबई : मुंबईत मोठी दुर्घटना, जमीन खचल्यामुळे चाळीतील घरे कोसळली