शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मतपत्रिकांवर निवडणुका घ्या, कष्टकऱ्यांची ताकद दाखवून देऊ, मोदी-शाहांना शेतकरी, कामगार नेत्यांचे आव्हान

मुंबई : झोपडपट्टीवासीयांच्या प्रश्नावर मुख्य सचिवांना उभे राहावे लागणार आता राष्ट्रीय मानव अधिकार आयोगासमोर

मुंबई : आधी मुलगी बनून मैत्री...नंतर भेटीदरम्यान मोबाईल चोरी, ठगाला कांदिवली पोलिसांकड़ून अटक

व्यापार : शासनाची नवीन नियमावली अराजकतेला आमंत्रण देणारी, चेंबर ऑफ कॉमर्सचा आरोप

मुंबई : शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीसाठी कायद्यावर ठाम, सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वास नाही - राकेश टिकैत

महाराष्ट्र : #PMkiShaadi : संजय राऊतांकडून 'PM'च्या लग्नाचं आमंत्रण, लेकीच्या लग्नपत्रिकेची जोरदार चर्चा! 

मुंबई : 'राजाने आपल्या महालाचे दरवाजे बंद केले'; राकेश टीकैत यांचे नरेंद्र मोदींवर टीकास्त्र

मुंबई : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला महाराष्ट्रापासून दूर ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज, रुग्णालये, कोविड केंद्र यांचे ऑडिट करण्याची सूचना  

मुंबई : कोरोनाचा नवीन स्ट्रेन रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका सतर्क

मुंबई : मुंबई विमानतळावर २० कोटींचे अमली पदार्थ जप्त, दोन परदेशी महिलांना अटक