शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : सरकार बदलले, आणि बीडीडी चाळीला लागला ब्रेक; संक्रमण शिबिर आणि इमारती रिकाम्या करण्याचे आव्हान

क्राइम : दादरमध्ये खळबळ, सोसायटीच्या आवारात वाहनचालकाने केली आत्महत्या

क्राइम : Crime News: भाच्याच्या मदतीने मामीनेच आखला प्लॅन, अनैतिक संबंधातून पतीचा खून

क्राइम : प्रफुल पटेल यांच्यावर ईडीची धडक कारवाई; वरळीच्या बिल्डिंगमधील चार मजल्यांवर जप्ती

मुंबई : Raj Thackeray: राज ठाकरेंना काठीचा आधार, आशा भोसलेंनी घरी जाऊन घेतली भेट

मुंबई : Swine Flu : मुंबईकरांनो सावधान! कोरोनापाठोपाठ स्वाईन फ्लूचा धोका; रुग्णसंख्येत वाढ, 4 जण लाईफ सपोर्टवर

मुंबई : Aditya Thackeray: शिवसेनेचीही तशीच अवस्था अन् आदित्य ठाकरेंनी भरपावसात घेतली सभा

मुंबई : Sharad Pawar: मंडल आयोगाचा दाखला, शरद पवारांनी OBC आरक्षणाचं श्रेय 'यांना' दिलं

मुंबई : मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे ५८ टक्के काम पूर्ण; पाहा फोटोंमधून

मुंबई : Sanjay Pandey arrested: भोगा आता कर्माची फळं...; संजय पांडेंना ED ने अटक केल्यावर मनसे नेत्याचं रोखठोक ट्वीट