शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : Mumbai Fire, BREAKING: मुंबईत इमारतीच्या ११ व्या मजल्यावर भीषण आग, अग्निशमन दलाच्या १० गाड्या दाखल

क्रिकेट : Ajinkya Rahane, Ranji Trophy : अजिंक्य रहाणेचं दिमाखदार अर्धशतक, टीकाकारांना चोख प्रत्युत्तर; मुंबईचा गोवा संघावर दणदणीत विजय

महाराष्ट्र : CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! महाराष्ट्रात कोरोनाची लाट ओसरतेय; 23 महिन्यांनी झाली सर्वात कमी मृत्यूची नोंद

मुंबई : यशवंत जाधवांच्या घरी कोट्यवधींचे घबाड; १० बँक खाती प्रतिबंधित, १५ कोटींचे कमिशन घेतल्याचा संशय

मुंबई : मुंबईत बत्ती गूल; आर्थिक राजधानी दोन तास ठप्प, बिघाडाचे नेमके कारण काय?

मुंबई : Maratha Reservation: गृहमंत्र्यांकडून संभाजीराजेंची भेट घेत उपोषण मागे घेण्याची विनंती, राजे म्हणाले...

मुंबई : बहुसंख्य दुकाने-आस्थापनांचे फलक मराठीत नाहीतच, महापालिका मात्र चिडीचूप

आंतरराष्ट्रीय : Ukraine Russia War: 'Miss Ukrain नेही घेतलं शस्त्र हाती, देशाच्या लढाईत पुढे सरसावली

मुंबई : Save Aarey : सेव्ह आरेचा नारा देत आरे मेट्रो कार शेड रद्द करण्यासाठी आंदोलन  

मुंबई : power outage in Mumbai : तांत्रिक बिघाडामुळे मुंबईच्या अनेक भागातील वीजपुरवठा खंडित, लोकल सेवेवरही परिणाम