शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : Aslam Shaikh: मुंबईत तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, पालकमंत्र्यांचं आश्वासन

फिल्मी : Jhund: नागराज मंजुळे भावा... सिद्धार्थ जाधवने तीनच शब्दात सांगितला 'झुंड' सिनेमा

मुंबई : आनंदाची बातमी... मुंबईत 24 तासांत फक्त 78 रुग्ण, 8 दिवसांत एकही मृत्यू नाही

मुंबई : Mumbai Best: जाऊ दे रे गाडी... आता रात्री १२ नंतरही मिळणार 'बेस्ट' सेवा

क्राइम : महिलेने मंत्रालयाबाहेर केला आत्मदहनाचा प्रयत्न, म्हणाली... पोलिसांनी खोट्या प्रकरणात अडकवले

मुंबई : Bhagatsingh Koshyari: 'या' कारणासाठी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

क्रिकेट : Ajinkya Rahane : IND vs SL कसोटीत हनुमा विहारीने नांगर रोवला अन् रणजी करंडकात अजिंक्य रहाणे भोपळ्यावर गेला

मुंबई : दहा लाख जमा करा, मुंबई उच्च न्यायालयाचे गिरीश महाजनांना निर्देश

मुंबई : यंदाही सूर्य आग ओकणार; मुंबईही तापली, थंडी पळताच तापमान ३७ अंशांवर

मुंबई : Shahrukh khan: सर, अभ्यासात मन लागत नाही?, चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुखचा भन्नाट रिप्लाय