शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : गायक केकेचा श्वास गुदमरला; मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्यानेच, आज मुंबईत होणार अंत्यसंस्कार

मुंबई : मुंबईकरांच्या विजयासाठी लढणार, भ्रष्टाचाराला हरवणार; ओबीसी आरक्षणाबाबत भाजपाचा दबाव कामी

मुंबई : Mumbai: मुंबईत आफ्रिकन नागरिकाचा चौघांवर ब्लेडने हल्ला, हायकोर्टाजवळ घडली घटना

महाराष्ट्र : Mohit Kamboj : भाजप नेते मोहित कंबोज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल, कर्ज बुडवल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

मुंबई : हरिप्रसाद चौरसिया यांना मंगेशकर पुरस्कार; पं. शिवकुमार शर्मा यांना भीमसेन जोशी जीवनगौरव

मुंबई : कर्णकर्कश हॉर्न वाजवणे पडणार महागात; दर बुधवारी ‘नो हॉंर्किंग डे’, पोलिसांकडून विशेष मोहीम

मुंबई : Raj Thackeray: राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलली

मुंबई : पालिका परिचारिकांचे उद्यापासून आंदोलन; आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेची माहिती

सिंधुदूर्ग : मुंबई-गोवा महामार्गानं प्रवास करणाऱ्यांना टोलवसुलीचा फटका, उद्यापासून मोजावे लागणार पैसे

मुंबई : फेरीवाले आता पोलीस आयुक्तांच्या रडारवर; शाळा परिसर, रेल्वेस्थानकाबाहेरील विक्रेत्यांवर कारवाई