शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

व्यापार : New labour law from July 1: १ जुलैपासून नवा कामगार कायदा! चार दिवस काम तीन दिवस आराम; पीएफ, पगार बदलणार

मुंबई : पंकजा मुंडेंची नाराजी उघड?, ना विजयाचं सेलिब्रेशन, ना विजयी उमेदवारांचं जाहीरपणे अभिनंदन

मंथन : हेल्मेट सक्तीचं करायचं काय? एका शहराला एक न्याय आणि दुसऱ्या शहराला दुसरा न्याय!

मुंबई : मुंबईलगत नव्या जलमार्गांना आकार! नेमका फायदा काय? जाणून घ्या...

क्राइम : Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या रडारवर होते बॉलिवूडचे अनेक दिग्गज सेलिब्रिटी, तपासात धक्कादायक प्लान उघड

महाराष्ट्र : Maharashtra Corona Update: चिंता वाढली! महाराष्ट्रात कोरोना स्फोट, गेल्या 24 तासांत तीन हजारहून अधिक रुग्ण आढळले

क्राइम : Salman Khan : सलमान खानला धमकीचे पत्र पाठवणारा मास्टरमाईंड, कोण आहे विक्रमजीत बरार?

मुंबई : पक्ष्याला वाचवण्याच्या नादात दोघांनी गमावला जीव; सी लिंकवरील अपघाताचा थरकाप उडवणारा Video

मुंबई : Shivsena: 'हे' आपल्याला जमत नाही, शिवसेना नेत्यानं ट्रायडंट हॉटेल सोडून गाठलं आमदार निवास

मुंबई : 'अब कभी नहीं आऊंगा'; गेमसाठी मुलाची आत्महत्या, छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला मृतदेह