शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : बुलेट ट्रेनचे बीकेसीतील भूमिगत स्थानक एमईआयएल-एचसीसी बांधणार,  सर्वात कमी दराची ३६८१ कोटींची निविदा पात्र

क्राइम : मुंबई : प्लास्टिकच्या पिशवीत बांधलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह 

मुंबई : मुंबईत 'मुका घ्या मुका' सिनेमा सुरूय; कारवाईनंतर संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

व्यापार : भारतातील सर्वात महागडी डील, तब्बल २५२ कोटी रुपयांना विकला गेला मुंबईतील फ्लॅट, कोण आहे खरेदीदार? पाहा

मुंबई : सुषमा अंधारेंनी अटकेतील तरुणाच्या आईचे अश्रू पुसले; सरकारकडे तीन मागण्या

मुंबई : साहेब, मी माझ्या पत्नीची हत्या केली, पत्नीच्या हत्येनंतर आरोपीने गाठले पोलीस ठाणे

मुंबई : कुणीतरी माझा पाठलाग करतंय, शीतल म्हात्रेंची पोलिसात धाव; दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

क्राइम : सराफाचा ६० लाखांचा ऐवज घेवून पसार झालेला नोकर जाळ्यात, चेंबूर पोलिसांची कारवाई

मुंबई : Video : मुंबई लोकल ट्रेनमध्ये सर्वांसमोर मद्यप्राशन; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईची मागणी

मुंबई : तरुणाचे हात पाय बांधून लटकवले १२ व्या मजल्यावर, लालबाग येथील बांधकामाधीन इमारतीतील घटना