शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : Crime: मुंबईतील ग्रँडरोडमध्ये भीषण हत्याकांड, पत्नी सोडून गेल्याच्या रागाने माथेफिरूचा शेजाऱ्यांवर हल्ला, दोन जणांचा मृत्यू 

कोल्हापूर : कोल्हापूरची श्रेया घालणार विश्व विक्रमाला गवसणी! दांडपट्ट्याने कापणार १२०० लिंबू

रत्नागिरी : ‘सह्याद्री’च्या कलाकारांनी मुंबईच्या भिंती केल्या बाेलक्या, सलग तीन महिने रेखाटतायत चित्राकृती 

मुंबई : शिंदे-फडणवीसांचे आभार तर हिंदूंना आवाहन; राज ठाकरेंनी शेअर केले फोटो

नाशिक : नाशिक : मनमाड-मुंबई-मनमाड स्पेशल एक्स्प्रेसला मुदतवाढ

फिल्मी : साऊथचा 'सिंघम सुर्या' बनला मुंबईकर, एवढ्या कोटींचं खरेदी केलंय घर?

नवी मुंबई : क्रूझमधून करा किल्ल्यांची सफर, मेरिटाईम बोर्डाचा पुढाकार; स्थानिक संस्कृतीला मिळणार प्रोत्साहन

मुंबई : दक्षिण मुंबईतही वाजली तिसरी घंटा, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पहिला प्रयोग

मुंबई : मुंबईतील सर्व स्थानकांत ‘पुणे पॅटर्न’, प्रवाशांना आता अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधता येणार

राष्ट्रीय : निवाऱ्यासाठी पुलालाच ३ फुटांचे पाडले भगदाड, गावदेवीतील प्रकार; तिघांना अटक