शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : वंदे भारत एक्स्प्रेस सुसाट...; मुंबई-शिर्डी, सोलापूर प्रवासाला लाखांहून अधिक प्रवाशांची पसंती

मुंबई : भाईंदरमध्ये भाजपाचे राहुल गांधींविरुद्ध आंदोलन

मुंबई : कंत्राटी पद्धतीवर पाच हजार आशासेविकांची भरती करणार, आरोग्य खात्याकडून मुंबईसाठी नेमणूक

मुंबई : दहिसर-अंधेरी मेट्रो मार्गावर रोप-वेमधून होणार प्रवास

मुंबई : चिनॉय कॉलेजवर प्रशासक नेमा, लोकप्रतिनिधींची विधानपरिषद व विधानसभेत एकमताने मागणी

मुंबई : ‘आरटीओ’च्या केंद्रांची रखडपट्टी, अद्ययावत तपासणी केंद्रांसाठी शासनाच्या मंजुरीची प्रतीक्षा 

क्राइम : तुम आई नहीं तो सबको मार डालुंगा, ग्रँट रोडच्या रहिवाशाने दोन महिन्यांपूर्वीच दिला होता हत्येचा इशारा

मुंबई : १० हजार कोटींचा पाणीघोटाळा?, मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशीची सरकारची घोषणा

मुंबई : उद्या तीनही मार्गांवर प्रवासाचे मेगाहाल; मेगाब्लॉक घेण्यात येणार

फिल्मी : एखादं गाणं चालेल की नाही, हे तुम्हाला आधीच कळतं का? आशा भोसलेंनी दिलं खुमासदार उत्तर