शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

महाराष्ट्र : Sanjay Raut Open Challenge: संजय राऊत, बाकी सगळं सोडा.. मुंबई पालिकेत नगरसेवक म्हणून जिंकून दाखवा; शिवसेना खासदाराचं ओपन चॅलेंज

व्यापार : राज्यातील ‘या’ सहकारी बँकेवर RBI चे निर्बंध, पैसे काढण्यावरही मर्यादा

मुंबई : हायकोर्ट म्हणाले, त्या नऊ इमारती पाडाव्याच लागतील; ‘सन्मानाने जीवन जगण्याचा सर्वांना हक्क’

फिल्मी : Bhupinder Singh : प्रख्यात गायक भूपिंदर सिंग यांचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; बॉलिवूडवर शोककळा

मुंबई : पुन्हा एकदा राष्ट्रवादीला गतवैभव आल्याशिवाय राहणार नाही, जयंत पाटलांना विश्वास

मुंबई : Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंना 'दे धक्का', रामदास कदमांशीही बोलणार

मुंबई : देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिनी बॅनरबाजी, जाहिराती नको; भाजपचं कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई : VIDEO: 'कशाला ती स्टाईल आता, बंद करूया, कटाळा आलाय', खुद्द शहाजी बापूच म्हणाले.. बस्स झालं!

मुंबई : ST Strike: बडतर्फ केलेले 119 कर्मचारी बँड लावून कामावर जातील, सदावर्तेंना ठाम विश्वास

अहिल्यानगर : आनंद महिंद्रांना भावली अहमदनगरच्या पठ्ठ्याची क्रिएटिव्हिटी; व्हायरल व्हिडिओच 'लय भारी' कौतुक