शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : कोरोना वाढतोय, वाढू दे, आम्ही लस घेणार नाही... मुंबईकरांची लसीकरणाकडे पाठ

मुंबई : कोरोनाचा 2 महिन्यांत सुपरफास्ट प्रवास; मुंबईत २४ जानेवारीला रुग्णसंख्या शून्य, २४ मार्चला ८६

मुंबई : नऊ कोटींचे कर्जप्रकरण: बँक मॅनेजरची आत्महत्या, कर्ज घेणाऱ्या उद्याेजकाविरुद्ध गुन्हा

राष्ट्रीय : उन्हाळा भाजून काढणार, देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक

मुंबई : महावितरण, बेस्ट, टाटा, अदानी या कंपन्यांनी वाढवले दर

मुंबई : 'त्या' बोटीत कुणीही पाकिस्तानी खलाशी नाही, महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीची माहिती

मुंबई : ताई, हाफ तिकिटाच्या नादात पर्समधील सोने होईल साफ; बस थांब्यावरून दोन तोळ्यांचे मंगळसूत्र चोरी

मुंबई : मुलगी हट्ट करते, म्हणून सावत्र वडिलांकडून लैंगिक अत्याचार; मुंबईतील भयावह प्रकार

मुंबई : वांद्रे रेल्वे स्टेशनबाहेर बिनधास्त करा पार्किंग; पश्चिम रेल्वे उपलब्ध करून देणार सुविधा

मुंबई : विमातळाच्या सुरक्षेचे चोरांनी काढले वाभाडे; तिसरी चोरी उघडकीस, अनोळखी विरोधात गुन्हा