शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : चार चेहऱ्यांच्या चार गोष्टी, कलेच्या माध्यमातून चित्र रसिकांच्या भेटीला नवी उमेद

क्राइम : मुलीसह महिलेने केली आत्महत्या; सहाव्या मजल्यावरून मारली उडी

मुंबई : एसी लोकलचे दरवाजे उघडलेच नाहीत; प्रवाशांचा मोठा खोळंबा

मुंबई : एसटीच्या ताफ्यात येणार २००० गाड्या; निविदा प्रक्रिया लवकरच

मुंबई : पसार कोव्हिड पॉझिटिव्ह चोराला अटक; रेल्वे पोलिसांची कारवाई

शिक्षण : ३ नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रमांना यूजीसीची मान्यता 

मुंबई : सत्तर वर्षांच्या आजीने दिले पाच जणांना जीवनदान, मुंबईत २९ वे अवयवदान

मुंबई : स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई... रस्ते, पूल, पदपथ, उद्याने, समुद्र किनाऱ्यांचे सुशोभीकरण होणार

महाराष्ट्र : Pune-Mumbai Expressway Toll Rates: वाढता वाढता वाढे! ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’चा प्रवास महागणार; टोल रेट १८ टक्क्यांनी वधारणार?

क्राइम : छगन भुजबळांच्या मुलाची, पुतण्याची दोषमुक्ततेसाठी विशेष न्यायालयात धाव