शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : LMOTY 2022: डॉ. मंदार नाडकर्णी ठरले 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराचे मानकरी

रत्नागिरी : महाराष्ट्रातील कामाला मनाई आदेश होतो दिल्लीत!, मुंबई-गोवा महामार्ग प्रश्नाबाबत मुंबई उच्च न्यायालयाची नाराजी

मुंबई : Raj Thackeray: युती की स्वबळ? आगामी निवडणुकांबाबत मनसेप्रमुख राज ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय, दिले असे आदेश 

पिंपरी -चिंचवड : पिंपरी-चिंचवडच्या नेत्यांचा रिमोट कंट्रोल पुणे, मुंबई अन् बारामतीला!

मुंबई : Shivsena: 'त्या' थडग्यावर तुमची नातवंडेही थुंकतील, शिंदे गटावर शिवसेनेचे जळजळीत वार

मुंबई : वातावरणातील बदलामुळे डोळे येण्याचे प्रमाण वाढले, डॉक्टरांनी दिला असा सल्ला  

मुंबई : Shiv Sena symbol, Chhagan Bhujbal: ...तेव्हा छगन भुजबळ होते शिवसेनेचे उमेदवार, चिन्ह होतं मशाल!

मुंबई : डेंगी प्रतिबंधात्मक ॲप हे प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीकडे असायलाच हवे -  डॉ. संजीव कुमार

क्रिकेट : BCCI President: BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीच्या भवितव्याचा निर्णय उद्या, उच्च अधिकारी आज मुंबईत पोहचणार

क्रिकेट : एमसीए निवडणुकीत मोठी उलथापालथ, शरद पवार- आशिष शेलार गटांची युती, एकत्र निवडणूक लढवणार