शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : दादर रेल्वे स्थानकाच्या फ्लॅटफॉर्मचे नंबर बदलणार, प्रवाशांचा गोंधळ थांबणार! 

मुंबई : १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारी बंदी कालावधीची घोषणा; मच्छिमार बोटी किनाऱ्याला

मुंबई : पक्के घर हवेच; पण भाड्याचे काय? झोपडीधारकांनी खिशातून भरलेले भाड्याचे पैसे द्या, तरच मिळेल न्याय

मुंबई : अडीच लाखांत घर देण्याच्या निर्णयावरून श्रेय वादाची लढाई; भाजप-ठाकरे गटात रंगला कलगीतुरा

मुंबई : मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या हुसैनची 'गरूडझेप', गोदी कामगाराचा मुलगा झाला मोठा अधिकारी

मुंबई : मुंबईतून काढला 9 लाख 84,927 मेट्रिक टन गाळ

मुंबई : क्रॉफर्ड मार्केटचा होणार मॉल; पुनर्विकासाचे काम अंतिम टप्प्यात, पुढच्या वर्षी खुले होणार

सोलापूर : केजरीवाल यांनी शरद पवारांबद्दल असे शब्द वापरले होते, ते मी बोलू शकत नाही! : देवेंद्र फडणवीस

मुंबई : मोठी बातमी! मुंबईतील झोपडपट्टी धारकांना २.५० लाखांत घर मिळणार, राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : मिलन सबवेच्या टाकीत ६ तासांपर्यंतचा साठा; उपसा करण्यासाठी अतिरिक्त पंप