शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : Supriya Sule : ...याला गृहखात्याची निष्क्रियता कारणीभूत; लोकलमधल्या 'त्या' घटनेवर सुप्रिया सुळेंचा संताप

फिल्मी : Bigg boss फेम मेघा धाडेची राजकारणात एन्ट्री; भाजपामध्ये घेतला प्रवेश

मुंबई : भाजप विरुद्ध काँग्रेस की, ठाकरे गट... गोपाळ शेट्टी यांना यंदा कोण टक्कर देणार?

फिल्मी : ‘हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट...’ फेम गायिका शारदा यांचे निधन

मुंबई : सर्व मॅनहोल्सना संरक्षक जाळ्या का लावत नाहीत? हायकोर्टाची महापालिकेला विचारणा

मुंबई : धारावी बेट बचाव समितीचा आर मध्य कार्यालयावर धडक मोर्चा

मुंबई : कमी पैशांत घर होईल का? अव्वाच्या सव्वा भाव असल्याने सामान्य मुंबईकर नाराज

मुंबई : अन्न कसे शिजवायचे, स्वच्छता कशी ठेवायची? स्वयंपाक्यांना ‘शेफ’प्रमाणे देणार प्रशिक्षण

मुंबई : पाण्यासाठी जागरण, हाणामारीही! कळशी, हंडे घेऊन महिलांची पायपीट

मुंबई : जुहू कोळीवाडा येथील समुद्रात बुडालेल्या मुलांचे मृतदेह २० तासांनंतर हाती!