शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : एनआयओ संस्थेच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलनाला मच्छिमारांनी केली सुरुवात

मुंबई : दहिसरच्या सखाराम तरे मुंबई पब्लिक स्कूल शाळा संकुल इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न

मुंबई : दहिसरच्या श्री गांवदेवी उद्यानाचा लोकार्पण सोहळा

मुंबई : गोखले पूल बंद असल्याने नागरिकांची होणारी गैरसोय दूर करा, शिवसेनेची वाहतूक पोलिसांकडे मागणी

मुंबई : Mumbai: मुंबईतील महिला सुरक्षा राम भरोसे, सरकार, गृहखाते कुंभकर्णी झोपेत, लोकलमधील लैंगिक अत्याचारावरून काँग्रेसची घणाघाती टीका

मुंबई : लोकलमध्ये विद्यार्थीनीवर अत्याचाराचा प्रकार संतापजनक; गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना - अजित पवार 

मुंबई : ‘मिठी’ स्वच्छतेच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे! शुद्धीकरण प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण

मुंबई : मुंबईतील ताई हुश्शार, विनातिकीट प्रवास नाही!

मुंबई : मुंबईच्या समुद्रातील पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाची घोषणा हवेतच!

मुंबई : इथे राहून तर दाखवा! डम्पिंग ग्राउंडसह जैववैद्यकीय कचरा प्रकल्पाने जीव जातोय