शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

फिल्मी : Tunisha Sharma : श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे डिस्टर्ब झालो अन्...शिझान खानचा पोलिसांसमोर खुलासा

फिल्मी : ३ वाजता बॉयफ्रेंडसोबत लंच आणि ३.१५ वाजता आत्महत्या ? त्या १५ मिनिटात नेमके काय घडले

मुंबई : आदेश भावोजींवर भ्रष्टाचाराचे आरोप, मनसेनं दाखवली सिद्धीविनायक ट्रस्टची डायरी

क्रिकेट : IND vs SL, Rohit Sharma: रोहित शर्माने मुंबईत सराव सत्राला लावली हजेरी; श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत खेळणार?

मुंबई : गुंड टोळ्या अन् सावकारी पाशात बाजार समिती

मुंबई : मध्य रेल्वे वेळेवर चालविण्याचा संकल्प

मुंबई : शिक्षण शुल्क नियमन सुधारणा अहवाल कुणी पहिला का? २ वर्षांपासून पालकांना प्रतीक्षाच

मुंबई : मुंबईत ‘फॅन बंद’ थंडी; पारा १५ अंशांवर! नव्या वर्षाच्या स्वागताला गुलाबी थंडीचे आगमन

मुंबई : ‘टीसीला सहकार्य करा, अन्यथा कारवाई’; मध्य रेल्वेचा प्रवाशांना स्पष्ट इशारा

मुंबई : जी-२० परिषदेच्या महाराष्ट्र भाजपच्या कार्यक्रम समितीत डॉ. अजित गोपछडे यांची नियुक्ती