शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : परिमंडळ दोनच्या पोलिसांनी चोरी झालेला ३३ लाखांचा मुद्देमाल ६१ नागरिकांना केला परत

नवी मुंबई : Navi Mumbai: मुंबई महानगर विभागात १०१३ हेक्टर खारफुटींचे संरक्षण अजूनही प्रलंबित, उच्च न्यायालयाच्या ५ वर्षांपूर्वीच्या आदेशाचे उल्लंघन

क्रिकेट : IND vs WI Series : सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर सर्वोत्तम सरासरी असलेला मुंबईचा फलंदाज पुन्हा दुर्लक्षित!  

मुंबई : Video: राज'माया'... अन् राज ठाकरेंनी कर्ण-बधीर विद्यार्थ्यांना घरीच बोलावून घेतलं

मुंबई : मराठी आठव दिवस या मासिक उपक्रमाचा उद्यापासून वर्षपूर्ती सोहळा

मुंबई : राज्याच्या नव्या सागरी विकास धोरणात कोळी समाजाला ३५ टक्के विकासात वाटा हवा!

राष्ट्रीय : भारतात घडली 'टायटॅनिक'सारखी घटना; 1947मध्ये मुंबईजवळ जहाज बुडून 700 जणांचा मृत्यू...

मुंबई : मुंबई, पुण्यात बॉम्बस्फोट करू; पोलिसांना आलेल्या कॉलने खळबळ, अज्ञात व्यक्तीने मागितली रक्कम

मुंबई : थेट स्व. बाळासाहेबांच्याच प्रतिमेवर आघात; आदित्य ठाकरेंनी शेअर केला व्हिडिओ

मुंबई : झाकीर नाईककडून भाजपच्या मंत्र्याच्या खात्यात ४.५ कोटी कसे आले? राऊतांचा थेट सवाल