शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मुंबईचा जोशीमठ झाला तर कोण जबाबदार?; आदित्य ठाकरेंचे 'शिंदे सरकार'ला १० रोखठोक सवाल

क्रिकेट : IND vs NZ: मला झोप येत नाही, माझे नाव का नाही? भारतीय संघात स्थान न मिळाल्याने सरफराज खान भावूक

पुणे : जुन्या मुंबई- पुणे मार्गावर भीषण अपघात; सिमेंट मिक्सरच्या धडकेने दुचाकीवरील तरुणी ठार

संपादकीय : नरेंद्र मोदी यांचा दौरा, चहल यांना ईडीचे निमंत्रण

क्राइम : शो हॅज टू गो ऑन! ईडीला पूर्ण सहकार्य करणार- आयुक्त इक्बालसिंह चहल

मुंबई : वांद्रे येथे उभारणार १२ मजली विश्रामगृह, १४३ कोटी रुपये खर्च, निविदा निघाली

मुंबई : एनटीसी मिलवरील ११ चाळींचा पुनर्विकास, केंद्रीय मंत्री गोयल राज्याच्या प्रस्तावाला मंजुरी देणार

मुंबई : गुन्ह्याची चाहूल देणारा 'अलार्म’, सुरक्षा यंत्रणा, मालक, कर्मचाऱ्यांना करतो अलर्ट

मुंबई : भिवंडीत मांजाने कापला गळा; दुचाकीचालकाचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई : नायलॉन मांजाला ढील; राज्यभर बेधडक वापर, विक्रेत्यांवर कारवाईचा नुसता देखावा