शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : राज्यातील १९७ बिल्डरांना ‘महारेरा’ची नोटीस, छापल्या क्रमांकाशिवाय जाहिराती

मुंबई : मिळाले ३२ कोटी, बनावट कंपन्यांत फिरविले २४ कोटी

मुंबई : मुंबईतील झोपडपट्टीधारकांचा तिढा सुटण्याची शक्यता, गृहनिर्माणमंत्र्यांनी म्हटलं...

मुंबई : हातभट्टीमुक्त गाव अभियान राबविणार : शंभूराज देसाई

पुणे : राज्यात ७८ टक्के पेरण्या पूर्ण; सोयाबीन, कपाशी १०० टक्के

राष्ट्रीय : १२ तासांत दिल्ली गाठता येणार! पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन मुंबईहून सुरू होणार? तयारीला वेग

मुंबई : विरोधकांच्या आरोपांना कामातून उत्तर देणार; मंगल प्रभात लोढा यांचे प्रत्युत्तर 

मुंबई : मेळघाटातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी वॉर्मर मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

मुंबई : नाल्यात आढळले मगरीचे पिल्लू; सर्पमित्रांनी केले रेस्क्यू

मुंबई : भर पावसात मालाड, मालवणी-अंबोजवाडीमध्ये २५० घरांवर तोडक कारवाई; आमदार अस्लम शेख आक्रमक