शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी; कर्मचाऱ्यांना संरक्षण देणारे ‘ते’ कलम रद्द करा

पुणे : पुणे - मुंबई एक्स्प्रेस वे गुरूवारी २ तास राहणार बंद

मुंबई : मोठा पाऊस पडला आणि मुंबईकरांना २६ जुलैची आठवण झाली!

मुंबई : कोकणात उद्या दमदार पाऊस! रत्नागिरी जिल्ह्याला 'रेड' तर ५ जिल्ह्यांना 'यलो' अलर्ट

सोलापूर : 'रेड अलर्ट' असतानाही सायकलवरुन तरुण मुंबईत, आता उपोषणाला बसणार

मुंबई : मुंबईत स्वत:चे घर कधी घेणार ? म्हाडाच्या घरांच्या किमतीही ३० लाखांच्या पुढे

मुंबई : दहा मिनिटांत गाठा भाईंदर, दहिसर-भाईंदर एलिव्हेटेड मार्गाने सुटणार वाहतूककोंडी

मुंबई : शिक्षक भरतीसाठी दसऱ्याची डेडलाईन ; शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदेही भरणार

मुंबई : घरात दगड, मातीचा ढीग; ११ खोल्यांचे नुकसान; अंधेरी परिसरात दरड कोसळली, सातमजली इमारतीला धोका

मुंबई : रेल्वे तिकीट आरक्षण यंत्रणा दहा तास कोमात; तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना मनस्ताप