शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

मुंबई : “ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरसाठी राज्य अग्रगण्य, १ अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक येणार”: CM फडणवीस

नागपूर : राज्यातील १२ जिल्हे उत्तर प्रदेश, बिहारपेक्षाही मागास ! सर्वांगीण विकासाचे दावे फोल; गरीब, अतिगरीब जिल्ह्यांकडे दुर्लक्ष

मुंबई : ‘पागडी’ पुनर्विकासात केवळ घरमालकांचा फायदा नको; राज्य सरकारच्या निर्णयावर भाडेकरू संघटनांनी व्यक्त केली अपेक्षा

मुंबई : २ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत...; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार

लोकमत शेती : महाराष्ट्रात कडाक्याची थंडी; राज्यातील 'या' जिल्ह्यात नोंदविले सर्वात कमी तापमान

मुंबई : Dog Attack Mumbai: बिबट्यासारखी उडी आणि खांदा पकडला जबड्यात; मुंबईत भटक्या कुत्र्याचा सुरक्षारक्षकावर हल्ला, Video पहा

नागपूर : मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा

मुंबई : मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा

नागपूर : धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा

मुंबई : 'माझी ओळख लपवली, मालमत्ता हडपली'; हाजी मस्तानच्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल; PM मोदींकडे मागितली मदत