शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

राष्ट्रीय : खोटा शास्त्रज्ञ बनून अख्तर कुतुबुद्दीनने भारताचा अणु डेटा चोरला! चौकशीत समोर आल्या धक्कादायक गोष्टी 

मुंबई : हुंड्यासाठी विवाहितेवर विषप्रयोग केल्याचा संशय; पती, सासू-सासरे, नणंद यांना केली अटक

लोकमत शेती : मोंथा चक्रीवादळामुळे महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट; अजून किती दिवस जोरदार पावसाचा अंदाज

मुंबई : राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण

मुंबई : सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात

मुंबई : पवित्र पोर्टलचा वापर काटेकोरपणे करा; एसओपी तयार करण्याचे हायकोर्टाचे राज्याला निर्देश

नागपूर : चार्टर्ड फ्लाईटने बोलविले अन ठोकून दिले तर काय करता ? बच्चू कडूंची मुंबईत न जाण्याची भूमिका कायम

राष्ट्रीय : भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 

मुंबई : जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार

मुंबई : छठपूजेचे साहित्य घेऊन निघालेल्या तरुणाचा बसखाली चिरडून मृत्यू