शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : १५१ पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले; महामुंबईतील २६ जणांचा समावेश, राज्यातील काही जण संपर्काबाहेर; कुटुंबीय चिंतेत

मुंबई : ‘त्यांच्या’ हद्दीतील अनधिकृत बांधकामांना बसणार चाप, एमएमआरडीएकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती

मुंबई : ठाकरे स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रॉडक्शन हाउसची नेमणूक; चित्रपट, आर्टिस्टिक कटेंट निर्मिती होणार 

लोकमत शेती : Maharashtra Weather Update : नारळी पौर्णिमेला पावसाची हजेरी; विजांच्या कडकडाटासह सरींचा अंदाज वाचा सविस्तर

फिल्मी : तुमच्यामुळे चंद्रावर यायचा योग येतो..., घोडबंदर रोडची दयनीय अवस्था पाहून अभिनेत्री संतापली, दाखवली सत्य परिस्थिती

मुंबई : सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे

मुंबई : कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार

मुंबई : खोटा गुन्हा, १ कोटींची खंडणी अन् नोकरीही खाल्ली; मुंबईत बड्या बँकेच्या महिला कर्मचाऱ्याला अटक

सांगली : रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिनानिमित्ताने सांगली, कोल्हापुरातून मुंबईसाठी विशेष गाड्या धावणार, जाणून घ्या वेळापत्रक

फिल्मी : फडणवीस काका, शिंदे काका, तुम्हाला साहेब म्हणू शकत नाही, अभिनेत्यानं व्यक्त केला संताप