शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

फिल्मी : माधवी निमकरनंतर 'सुख म्हणजे नक्की...' फेम अभिनेत्याचं घराचं स्वप्न पूर्ण; मुंबईतील नव्या फ्लॅटमध्ये केला गृहप्रवेश

कोल्हापूर : Mumbai Hostage Case: पालकांनी सांगितली 'त्या' आजीच्या धैर्याची कहाणी, मुलांना सुरक्षित ठेवले; कोल्हापुरातील साक्षीदाराचा अनुभव

मुंबई : मुंबई मेट्रो-३ मोठी अपडेट; महिन्याच्या पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय, ‘या’ सुविधेमुळे फायदा

मुंबई : ‘अंधेरीतील सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुंबई महानगर पालिकेच्या ताब्यात द्या’, काँग्रेसची मागणी 

फिल्मी : तुडूंब गर्दी, मंद प्रकाशाचा चोरट्यांनी फायदा घेतला! प्रसिद्ध गायकाच्या कॉन्सर्टमध्ये तब्बल ७३ महागडे मोबाईल केले लंपास

मुंबई : 'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय

मुंबई : प्रभादेवी पूल पाडण्यासाठी ७८ दिवस ब्लॉक; ८०० मेट्रिक टनच्या दोन क्रेनचा होणार वापर

मुंबई : आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण

मुंबई : मेट्रो ठेकेदार ‘जे. कुमार’ला दंड; वेल्डिंग काम करताना दाखवलेल्या निष्काळजीपणाचा दणका

मुंबई : मुंबईतील घरविक्री घटली! गेल्या वर्षीपेक्षा १४% कमी; ऑक्टोबरमध्ये फक्त ११,२०० घरांचे सौदे