शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!

मुंबई : येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष

मुंबई : मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

मुंबई : २ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

मुंबई : Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल

मुंबई : मुंबईचं वैभव ठरलेल्या 'आर्ट डेको'ची शंभरी! खास फेस्टीव्हलचं आयोजन

मुंबई : Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!

मुंबई : निवडणूक आली, आता तरी शिवाजी पार्कची डागडुजी करा; धूळ अन् तुटलेल्या कठड्यांमुळे गैरसोय!

मुंबई : ‘पुनर्विकासासाठी ना हरकत प्रमाणपत्र अनावश्यक’; सहकार विभागाचे स्पष्ट निर्देश

मुंबई : आमच्या जिवाची किंमत नाही का? कुठे वीट पडते, कुठे लोखंडी अँगल; पोलिसांची फक्त नावाला कारवाई