शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    मुंबई

    मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

    Read more

    मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

    महाराष्ट्र : मुंबई-गोवा महामार्गालगतच्या पर्यायी रस्त्यांचे होणार रुंदीकरण, चार रस्त्यांच्या कामांना तातडीने निधी मिळणार

    सखी : कशासाठी? पोटासाठी? मुंबईच्या लोकलपाठी! दोन घास खायलाही निवांतपणा न देणारा मुंबई लोकलमधला व्हायरल व्हिडिओ

    मुंबई : मुंबई ठरले देशातील सर्वांत महागडे शहर, मुंबईसह सात शहरांमध्ये घरांच्या किमतीत ४८ % वाढ

    मुंबई : सुपर बिल्टअपचा घोळ! 1000 चौ. फुटांचे पैसे द्यायचे, पण घर मिळते 600 चौ. फुटांचे!

    मुंबई : स्वत:च्या फायद्यासाठी महिलांना वेश्या व्यवसायात ढकललं, आरोपींना अटक; १० जणांची सुटका!

    मुंबई : कर्नाक रेल्वे पूल वाहतुकीस सज्ज, काम नियोजित वेळेत पूर्ण; रंगरंगोटी, लेन मार्किंग अंतिम टप्प्यात, लोड टेस्टिंगनंतर होणार खुला

    मुंबई : रस्त्यांची चाळण झाली तर पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई होणार, आयुक्तांचे स्पष्ट आदेश! अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले

    मुंबई : Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने

    संपादकीय : लोकलच्या दाराआधी मुंबईचे दार बंद करण्याची गरज!

    व्यापार : फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या