शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : पीओपी पर्यावरणपूरकच, सरकारने तोडगा काढावा; राज्यभरातील मूर्तिकारांची संमेलनात मागणी

मुंबई : लीलावती रुग्णालयात १,२५० कोटींचा घोटाळा; माजी विश्वस्ताविरुद्ध तिसरा गुन्हा, तपास सुरू

मुंबई : मुंबई, ठाण्यातील बिल्डरांनी थकविले म्हाडाचे १७२ कोटी रुपयांचे भाडे

मुंबई : न्यायालयाच्या निर्णयानंतरच मुंबईचे फेरीवाला धोरण; झोनही आहेत तयार

मुंबई : भाचीला चटके देणाऱ्या मावशीला जामीन; चॉकलेटसाठी १० रुपये खर्च केल्याने केले कृत्य

मुंबई : 'नहीं है मराठी इम्पॉर्टेंट?', एअरटेल शोरूमध्ये तरुणीने हुज्जत घातली; बघा एअरटेल गॅलरीमध्ये काय घडलं?

मुंबई : मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाचं अपहरण, ११ हजार रिक्षा अन् १ लाख मोबाइल तपासून पोलिसांनी शोधून काढलं!

मुंबई : BH सिरीजचा नंबर घ्या अन् देशभरात कुठेही जा! कोण करु शकतो अर्ज? वाचा...

मुंबई : कोस्टल रोडसाठी झाडे अजिबात तोडायची नाहीत, कांदिवलीकरांचा प्रशासनाला इशारा! ऐकलं नाही तर आंदोलन करणार...

मुंबई : अमृता खानविलकर बनली 'जॉय अँड क्रू'ची ब्रँड अँबेसिडर, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त झाली निवड