शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मुंबईतही हुंड्यासाठी छळ, ५ विवाहितांनी उचलले टोकाचे पाऊल, सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा

मुंबई : चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!

मुंबई : मराठी बोला तुम्ही मराठी बोला..., मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!

मुंबई : लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं

महाराष्ट्र : Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!

राष्ट्रीय : केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं

लोकमत शेती : Maharashtra Rain Alert : धो-धो पावसाची शक्यता; IMD ने जारी केला कोकणासाठी अलर्ट

मुंबई : मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...

मुंबई : आधी सलमानच्या घराबाहेर गेले अन् मग...; सिद्दींकीच्या कार्यालयाबाहेर सापडले सांगलीतील दोन भाऊ

मुंबई : औषधाच्या ऐवजी दुसरीच बाटली तोंडाला लावली अन्... लोअर परळमध्ये लाँड्रीचालकाचा मृत्यू