शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : पालकांना तीर्थक्षेत्राऐवजी न्यायालयाची पायरी दाखवतात

मुंबई : मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन

मुंबई : मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर

मुंबई : Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!

मुंबई : आता झोपडीधारकाची संमती गरजेची नाही, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी सलग ५० एकर क्षेत्रावर होणार समूह पुनर्विकास

मुंबई : दंगल प्रकरणातील २९ शिवसैनिक निर्दोष मुक्त

मुंबई : घराच्या प्रतीक्षेत पोलिस बाबाला गमावले, म्हाडा, मिल कामगारांच्या घरांभोवती दलालांची वाळवी; वकील, डॉक्टरसह शेकडो जण जाळ्यात

मुंबई : घरांचा प्रश्न सोडवा; नाही तर निवडणुकीवर परिणाम, गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचा इशारा

मुंबई : मराठी शाळांच्या पाडकामाविरोधात संताप, मराठी अभ्यास केंद्राच्या नेतृत्वाखाली धारावीमध्ये आंदोलन : पालकांसह स्थानिकांचा उत्स्फूर्त सहभाग