शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : रस्त्याच्या कामांमुळे झाड कोसळले; ठेकेदारावर बडगा? 

मुंबई : आता चित्रीकरणासाठी मिळणार भुयारी मेट्रो गाडीसह स्थानके; खर्च भागविण्यासाठी एमएमआरसीकडून राबविले जाणार नवीन धोरण

मुंबई : रत्ने व दागिने क्षेत्र मोठ्या प्रमाणात रोजगार देणारे, या उद्योग क्षेत्रासमोरील अडचणी सोडवण्याची गरज

फिल्मी : इथली घाण, अराजकता... मुंबई-सत्ताधाऱ्यांवर बॉलिवूड दिग्दर्शकाची आगपाखड, कोलंबोचं कौतुक करत म्हणाले...

मुंबई : कबुतरखान्यावरून वादाचे तरंग, दादरमध्ये कारवाईला विरोध; तोडगा काढण्यासाठी मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आयुक्तांना पत्र

मुंबई : पाण्याच्या गरजेवर महागडा उपाय ..!

मुंबई : ‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास

मुंबई : जुलैची सरासरी कमी, गणपती बाप्पा पाऊस आणणार...; १५ ऑगस्टनंतर पावसाची शक्यता, अभ्यासकांचा अंदाज

मुंबई : आता रंग सांगणार, मेट्रो मार्गांची ओळख; मुंबईच्या सौंदर्यात भर